kolhapur Ambabai Mandir | काही मिनीटांचा थरार आणि ललित पंचमी साजरी |SakalMedia

2021-10-10 243

kolhapur Ambabai Mandir | काही मिनीटांचा थरार आणि ललित पंचमी साजरी |SakalMedia
ललीत पंचमीला दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या हजारो भाविकांची गर्दी असते. मात्र ही गर्दी टाळून यंदा मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थित आज त्र्यंबोली देवीच्या टेकडीवर ललित पंचमी यात्रा साजरी झाली. निधी श्रीकांत गुरव या कुमारीकेच्या हस्ते कामाक्ष राक्षसाचा (कोहाळा)चा वध होताच काही मिनीटे थरार उडाला. कोहळ्याची शकले घेण्यासाठी भाविकांची झटपट उडाली. ढकला ढकली झाली. अवघ्या तीन मिनीटांच्या थरारानंतर पून्हा विधी, पूजेचे सूर मंदिर गाभाऱ्यात घुमु लागला. त्यानंतर त्र्यंबोली देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले. (व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#kolhapur #lalitpanchami #AmbabaiTemple #AmbabaiTemplekolhapur #Mahalaxmitemplekolhapur #mahalaxmitemplekolhapurlive #mahalaxmitemplekolhapurmarathi #Shree Mahalaxmi Ambabai Temple Kolhapur #SakalMedia

Videos similaires